ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*एका वाक्यानं माणसाची तपश्चर्या घालवू नका; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा माध्यमांना सल्ला*

शेअर करा

 

मुंबई :दि 17 फेब्रुवारी/टीम सीएमन्यूज

निवृत्ती महाराज देशमुख तथा इंदोरीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन करण्यासाठी भाजप पुढे आले आहे .आज मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना इंदोरीकर यांच्या संदर्भात सल्ला दिला असून इंदोरीकर महाराजांची भाषणं जनप्रबोधनासाठी असतात, एका वाक्यानं माणसाची तपश्चर्या घालवू नका; असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना दिला आहे .

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: