ताज्या घडामोडी

किशोरवयीन राज्य अजिंक्य पद कबड्डी स्पर्धा मुंबई उपनगर ने जिंकली

शेअर करा
मुंबई उपनगर संघ

अहमदनगर
प्रतिनिधी 23 जानेवारी
गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या 31 वि किशोरवयीन राज्य अजिंक्य पद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धाचा काल ( 25 जानेवारी) समारोप झाला .
मुलींच्या सामन्यात मुंबई उपनगर आणि परभणी यांच्यात झालेल्या अंतिम मध्ये मुंबई उपनगर मुलींनी बाजी मारली .तर
मुलांचा अंतिम सामना पुणे विरुद्ध ठाणे यांच्यात झाला त्यामध्ये ठाणे यांनी सामना जिंकला .
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
या स्पर्धा अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटना यांनी आयोजित केल्या होत्या .

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: