आरोग्यमराठवाडामहाराष्ट्र

*गंगाखेड शहरात सात लाखांचा गुटखा जप्त*

शेअर करा

गंगाखेड 4 फेब्रुवारी /टीम सीएमन्यूज

गंगाखेड शहरातील दोन दुकानांवर कारवाई करून अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करून सुमारे सात लाखांचा गुटखा जप्त केल्याची माहिती मिळाली असून या प्रकरणी दोघांच्या विरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close