fbpx
ताज्या घडामोडीमराठवाडा

*परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी; व्यापाऱ्याला मारहाण करतानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद*

शेअर करा

https://youtu.be/7M9HNXNeQ4A


परळी दि .18फेब्रुवारी।टीम सीएमन्यूज

परळी शहरात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची गुंडगिरी समोर आलीये. परळीतील टॉवर चौक परिसरात धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण झाल्याचं सांगण्यात येतंय. मारहाणीचा सर्व प्रकार परिसरात असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. पुण्याचे व्यापारी अमर देशमुख यांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गणेश कराड आणि त्यांच्या साथीदार कडून मारहाण करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार प्रॉपर्टीच्या वादातून झाला असल्याचं सांगण्यात येतंय. मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या गणेश कराडसह चार जणांवर संभाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार आहेत।

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close