भीषण अपघातात 6 जण जागीच ठार,14 जखमी
6 जण जागीच ठार

औरंगाबाद

औरंगाबाद जिल्ह्यात भल्या पहाटे छोटा पिक अप वाहनाचा भीषण अपघातात 6 जण जागीच ठार, 14 जण जखमी झाल्याची घटना घडली.

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात भल्या पहाटे एक वाजेच्या सुमारास मो ढा फाटा नाजिक रस्त्यावर. उभ्या असलेल्या  उसा च्या ट्रॅक्टर वर छोटा पिक अप वाहन धडकून भीषण अपघात झाला आहे. या अपघात 6 जण ठार झाले असून जवळपास 12 जण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. अपघात एवढा भीषण होता की छोटा पिक अप वाहनाचे दोन तुकडे झाले आहे. जखमी वर सिल्लोड व औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

Share this story