*सायंकाळ पर्यंत ३६३ बाधितांची रुग्णसंख्येत भर;३१६ रुग्णांना डिस्चार्ज*
*सायंकाळ पर्यंत ३६३ बाधितांची रुग्णसंख्येत भर;३१६ रुग्णांना डिस्चार्ज*

 

अहमदनगर दि 24 प्रतिनिधी

सायंकाळ सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६३ ने वाढ झाली. जिल्ह्यात आज ३१६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता *बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५९ हजार ४६* इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.५९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळ सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १८१० इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ११५ आणि अँटीजेन चाचणीत २२१ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११, नगर ग्रामीण ०१, पाथर्डी ०६, राहाता ०१, संगमनेर ०३, शेवगाव ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३५, अकोले ०८, कर्जत ०३, कोपरगाव १३, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०२, पारनेर ०६, पाथर्डी ०६, राहाता १२, राहुरी ०५, संगमनेर ०७, शेवगाव ०५, श्रीरामपूर ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २२१ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १२, अकोले १८, जामखेड १३, कर्जत ०८, कोपरगाव ०९, नगर ग्रामीण ०८, नेवासा १८, पारनेर २०, पाथर्डी २५, राहाता ०८, राहुरी १६, संगमनेर ३३, शेवगाव १३, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर १५ आणि कँटोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ७८, अकोले १९, जामखेड ०८, कर्जत ०७, कोपरगाव ०७, नगर ग्रा.१७, नेवासा ०४, पारनेर १०, पाथर्डी २८, राहाता ४६, राहुरी १३, संगमनेर ४५, शेवगाव ०८, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर १९ आणि कॅन्टोन्मेंट ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:५९०४६*

*उपचार सुरू असलेले रूग्ण: १८१०*

*मृत्यू:९१५*

*एकूण रूग्ण संख्या:६१७७१*

हेही वाचा:बिबट्याच्या हल्ल्यात सुरडी पंचायत समितीपती ठार

Share this story