*बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 25 ने वाढला*
*बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 25 ने वाढला*

 

बीड दि.17 जुलै टीमसीएम न्यूज

बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह होण्याचा आलेख वाढत असताना दिसत आहे 16 जुलै रोजी 15 कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आज मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 25 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.त्यामुळे नागरिकांनी पुढे येऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह नागरिकांची साखळी वाढत आहे. त्यामध्ये बीड आणि परळी शहरातील संख्या अधिक आहे.प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार बीड मध्ये 9 कोरोना पॉझिटिव्ह, परळी मध्ये 12 ,गेवराई 1, माजलगाव 1 आणि आष्टी 1 यांचा समावेश आहे. या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती मध्ये काही वगळता सर्वच हे सहवासीत आहेत.त्यामुळे साखळी वाढत आहे.

बीड ९
३५ वर्षीय महिला (रा.चंपावती नगर,बीड पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
३० वर्षीय पुरुष (रा.लिंबा(रुई) पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
२४ वर्षीय महिला (रा.लिंबा(रुई) पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
२७ वर्षीय पुरुष (रा.अजमेरनगर (बालेपीर))
४४ वर्षीय महिला (रा.जुना वाजार,
३३ वर्षीय पुरुष (रा.जुना बाजार)
२६ वर्षीय पुरुष (बीड तालुक्यातील असुन नेमक्या पत्त्याबद्दल खात्री करणे
सुरु आहे.)
६८ वर्षीय पुरुष (रा.घोसापुरी ता.बीड)
२१ वर्षीय पुरुप (रा.युसुफीया मस्जीद जवळ, शाहुनगर)

गेवराई १
४० वर्षीय पुरुष (रा.मादळमोही ता.गेवराई)

परळी १२
४२ वर्षीय पुरुष (रा.इंद्रानगर, पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
२८ वर्षीय महिला (रा.इंद्रानगर, पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत )
१२ वर्षीय महिला (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी,पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
४० वर्षीय पुरुष (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी,पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
२२ वर्षीय महिला (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी,पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
३२ वर्षीय महिला (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी, पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
३४ वर्षीय पुरुष (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी,पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
३० वर्षीय पुरुप (रा.जुने रेल्वेस्टेशन परळी पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
३६ वर्षीय पुरुष (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी,पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
०९ वर्षीय महिला (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी, पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
वर्षीय
पुरुष (रा.भोई गल्ली, परळी)
३८ वर्षीय महिला (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी,पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)

आष्टी १
३८ वर्षीय महिला (रा.गंगादेवी ता.आप्टी, पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)

माजलगाव १
२६ वर्षीय महिला(रा.जदिदजवळा ता.माजलगाव,पॉझिटीव्ह रुग्णाचा
सहवासीत)

अंबाजोगाई १
४४ वर्षीय महिला (रा.विमलश्रृष्टी,चनई ता.अंबाजोगाई)

पॉझिटिव्ह :- २५
अनिर्णीत :- ०१

 

कुठे वाढले कोरोना पॉझिटिव्ह?१६७ रुग्णांची अहमदनगर जिल्ह्यात नोंद

Share this story