*बीडचे वाढते कोरोना मीटर;26 कोरोना पॉझिटिव्हची भर,तिघांचा मृत्यू*
*बीडचे वाढते कोरोना मीटर;26 कोरोना पॉझिटिव्हची भर,तिघांचा मृत्यू*

 

 

बीड दि २१ जुलै टीम सीएम न्यूज

 

बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळी आलेल्या कोरोना अहवालात 24 पॉझिटिव्ह आढळून आले होते त्यानंतर उशिरा रात्री आलेल्या अहवालात 26 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. तर दिवसभरात बीड जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे.बाधीतांमध्ये रुग्णालयातील कर्मचारी यांची संख्या अधिक आहे.

 

     सोमवारी अवघ्या एका दिवसात बीड जिल्ह्यातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

गेवराई शहरातील फुलेनगर, माळीगल्ली या भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेला गंभीर अवस्थेत १८ जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. आज सोमवारी दुपारी या महिलेचा मृत्यू झाला. परळी तालुक्यातील सिरसाळा येथील शिक्षकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर आधी अंबाजोगाईत आणि नंतर औरंगाबादेत उपचार करण्यात सुरु होते. त्यांचा  दुपारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर, सायंकाळी बीड शहरातील बार्शी नाका येथील कोरोनाग्रस्त वृद्ध महिलेचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच आता बाधित रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण सुद्धा वाढू लागले आहे.

टाळेबंदीत बीड एसीबीच्या सापळ्यात मुख्याधिकारी अडकला 

उशिरा आलेल्या पॉझिटिव्ह मध्ये बीड मधील १६ कोरोना बाधितांचा समावेश आहे.३८ वर्षीय जिल्हा रुग्णालयातील महिलेला याची बाधा झाली असून खासगी रुग्णालयातील बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १२ जणांचा समावेश आहे.उर्वरित तीनही बाधितांच्या संपर्कात आलेले आहेत.

गेवराई तालुक्यात ३ आष्टी तालुक्यात १ परळी तालुक्यात ५, अंबेजोगाई १ यांचा समावेश आहे.

 

बाधित व्यक्तींचा तपशील

३८ वर्षीय महिला (रा.जि.रु.बीड येथील कर्मचारी)

१५ वर्षीय पुरुष (सटवाई मैदान,सावतामाळी चौक,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

६० वर्षीय महिला(रा.चंपावती नगर,

४२ वर्षीय महिला (रा.माळीवेस,बीड, सुलतानपुर ता. गेवराई येथील पॉझिटिव्ह रुग्णाची

सहवासीत)

२५ वर्षीय महिला (खाजगी रुग्णालयातील कर्मचारी, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

३५ वर्षीय पुरुष (खाजगी रुग्णालयातील कर्मचारी, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

२१ वर्षीय महिला (खाजगी रुग्णालयातील कर्मचारी, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

२३ वर्षीय पुरुष (खाजगी रुग्णालयातील कर्मचारी, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

२३ वर्षीय पुरुष (खाजगी रुग्णालयातील कर्मचारी, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

२५ वर्षीय पुरुष (खाजगी रुग्णालयातील कर्मचारी, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

२४ वर्षीय पुरुष (खाजगी रुग्णालयातील डॉक्टर, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत )

२९ वर्षीय पुरुष (खाजगी रुग्णालयातील कर्मचारी, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

३१ वर्षीय पुरुष (खाजगी रुग्णालयातील कर्मचारी, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

३६ पुरुष (खाजगी रुग्णालयातील डॉक्टर, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

२२ वर्षीय पुरुष (खाजगी रुग्णालयातील कर्मचारी, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

१९ वर्षीय पुरुष (खाजगी रुग्णालयातील रुग्णाचा नातेवाईक, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

 

०३ – गेवराई :- ३६ वर्षीय पुरुष (रा.बोरडे गल्ली गेवराई शहर)

४० वर्षीय महिला (रा.सुलतानपुर ता. गेवराई पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

६० वर्षीय पुरुष (रा.गणेश नगर,गेवराई शहर)

 

०५ – परळी:- ६० वर्षीय महिला (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

३७ वर्षीय पुरुष (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

०५ वर्षीय महिला (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

३४ वर्षीय महिला (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

४८ वर्षीय पुरुष (रा.इंजेगाव ता.परळी )

 

०१ – अंबाजोगाई :-२५ वर्षीय महिला (रा., अंबाजोगाई)

०१ – आष्टी :-३७ वर्षीय पुरूष (रा.धामणगाव ता.आप्टी)

 

Share this story