आज राज्यात १२,१६० नवीन रुग्णांचे निदान; ६८ ओमायक्रॉन रुग्ण
आज राज्यात १२,१६० नवीन रुग्णांचे निदान; ६८ ओमायक्रॉन रुग्ण

आज राज्यात १२,१६० नवीन रुग्णांचे निदान; ६८ ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

राज्यात आज ओमायक्रोन सर्वेक्षण बद्दलची माहिती प्राप्त झाली आहे. आज राज्यात ओमायक्रोन संसर्गाचे ६८   रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे.

बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणास सुरुवात

आज राज्यात ६८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.  यापैकी ३४ राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आणि ३४ रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे -

मुंबई -४० पुणे मनपा -१४ नागपूर, - पुणे ग्रामीण आणि पनवेल- प्रत्येकी कोल्हापूर, नवी मुंबई, रायगड आणि सातारा  

आजपर्यंत राज्यात  एकूण ५७८ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

३६८*

पुणे मनपा  

६३

पिंपरी चिंचवड

३६

पुणे ग्रामीण

ठाणे मनपा

१३

पनवेल

११

नागपूर

१०

नवी मुंबई

कल्याण डोंबिवली आणि सातारा

प्रत्येकी ७

१०

उस्मानाबाद

११

वसई विरार

१२

नांदेड

१३

औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा, मीरा भाईंदर, सांगली आणि कोल्हापूर

प्रत्येकी

१४

 लातूर, अहमदनगर, अकोला आणि रायगड

प्रत्येकी

एकूण

५७८

यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

यापैकी २५९ रुग्णांना  त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  

Share this story