ताज्या घडामोडीप.महाराष्ट्रमहाराष्ट्र

*महाविकास आघाडीला धक्का ;भाजप विजयी*

शेअर करा

अहमदनगर 7 फेब्रुवारी/टीम सीएमन्यूज

अहमदनगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक सहा मधील पोटनिवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून चौथ्या फेरी अखेर भाजपच्या पल्लवी जाधव यांनी 2915 मतांनी विजय मिळविला त्यांच्या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या अनिता दळवी यांना 1203 इतकी मते मिळाली .काल झालेल्या निवडणुकीत 31 टक्के इतके मतदान झाले होते .
या प्रभागातील नगरसेविका सारिका भूतकर यांनी आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे पद रद्द करण्यात आले होते .
अनिता दळवी;- 479सर्व फेरी मिळून ऐकून मते -1203
पल्लवी जाधव;- 598 सर्व फेरी मिळून ऐकून मते ऐकून -2915
नोटा;-33 ऐकून मते 119

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close