महाराष्ट्रराजकीयविदर्भ

*यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद पोटनिवडणूकीत शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी*

शेअर करा

यवतमाळ/टीम सीएमन्यूज

यवतमाळ विधानपरिषद पोट निवडणुकीची आज मतमोजणी झाली. महा विकास आघाडी शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी झाले त्यांना 298 तर भाजपाचे सुमित बाजोरिया यांना 158 मते मिळाली तर सहा मते अवैध ठरली.या निवडणुकीत पुन्हा महाविकास आघाडीने बाजी मारल्याचे चित्र आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close