ब्रेकिंग न्यूज

*संगमनेर येथील आणखी ०४ व्यक्ती कोरोना बाधीत* *एकूण संख्या 3७*

*20 गेले चार वाढले*

शेअर करा

 

अहमदनगर, दि. 23 टीम सीएम न्यूज

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत भर पडत असून आज संगमनेर मधील चार रुग्णांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 37 झाली आहे .
ही माहिती प्रशासनाने जाहीर केली.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील 4 रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून आता ही संख्या 37 वर पोहचली आहे.काल जामखेड येथील दोन जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने बाधितांच्या संख्येत वाढ झाली होती .आज पुन्हा ही संख्या वाढली .

जिल्ह्यातील आतापर्यंत 20 बधितांचा अहवाल नकारात्मक आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे .

पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या अहवालामध्ये 4 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे .हे सर्व संगमनेर येथील आहेत .

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: