ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज
*आज बीड जिल्ह्यात 108 कोरोना बाधितांची भर*
शेअर करा
बीड दि 17,प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात आज आलेल्या कोरोना अहवालात 108 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले असून त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण बीड मधील आहेत.आष्टीतील 16 बधितांचा समावेश आहे.
आज बीड जिल्ह्यातील 716 अहवाल प्राप्त झाले .त्यामध्ये 605 निगेटिव्ह आढळून आले आहेत.त्यामध्ये 108 बाधित आढळून आले असून 3 अहवाल अनिर्णित आहे. बीड 40,अंबाजोगाई 05,गेवराई 02,केज 16,माजलगाव 09, परळी 09 , शिरूर 04 धारूर 03 , वडवणी 04 आणि आष्टी तालुक्यातील 16 जणांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यातील मृत्यु 71 आणि इतर जिल्ह्याच्या पोर्टल वर झालेली संख्या 4 अशी मिळून 75 झाली आहे.आतापर्यंत 2679 बाधित झाले असून 1316 बरे होऊन घरी परतले आहेत.अक्टिव्ह रुग्णांची संख्या 1365 झाली आहे.
*शरद पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह :आरोग्यमंत्री राजेश टोपे*