ताज्या घडामोडीमराठवाडा

*बीड जिल्ह्यातील तीन पोलिसांसह ११३ व्यक्तींना कोरोनाची लागण*

शेअर करा

 

बीड दि ८ प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह साखळी वाढत आहे.प्राप्त झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यात ११३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये गेवराई येथील पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १३८१ इतकी झाली आहे.

बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज आलेल्या अहवालात ११३  पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाची साखळी वाढत आहे. आज बाधित रुग्णांमध्ये बीड तालुक्यातील २० रुग्णांचा समावेश आहे.परळी मध्ये २८ , धारूर०१ ,अंबाजोगाई २२,गेवराई १०,आणि माजलगाव ०५ केज तालुक्यातील २४  शिरूर कासार ०२ आष्टी ०१

 

बीड जिल्ह्यातील पोलीस दलात कोरोना दाखल झाला आहे. गेवराई मधील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना याची लागण झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.नव्याने कोरोना बाधित होणार्यांची संख्या वाढत आहे.

 

अहवाल प्राप्त:- ६५२ पॉझिटिव्ह:- ११३ अनिर्णीत:- ०७ निगेटिव्ह:- ५३२

 

बीड – २०

30 पुरुष तेलगाव नाका बीड शहर  नवीन,

37 पुरुष  च-हाटा फाटा,बीड शहर नवीन,

25 पुरुष शिवाजी नगर,बीड शहर सहवासीत,

27 पुरुष मारुती मंदीरा जवळ,लोणारपुरा, बीड शहर सहवासीत

40  महिला अंकुश नगर,बीड शहर,

21  महिला अंकुश नगर,बीड शहर सहवासीत,

24 पुरुष राजुरीवेस,बीड शहर,नवीन,

21 महिला गोविंद प्लाझा जवळ, शाहुनगर, बीड शहर नवीन,

36 पुरुषगोविंद प्लाझा जवळ, शाहुनगर, बीड शहर नवीन

50 पुरुष पिंगळे गल्ली,बीड शहर नवीन

17 महिला पंडीत नगर,बीड शहर, सहवासीत

80  महिला काळा हनुमान ठाणा, बीड शहर नवीन

58  महिला शाहेन्शाह नगर,मिना हॉल जवळ, बीड शहर नवीन

34 पुरुष न्यायाधीश कॉलनी,बीड शहर नवीन

69  पुरुष संतनामदेव नगर,बीड शहर नवीन

63 पुरुष बशीरगंज,बीड शहर नवीन

46 पुरुष झमझम कॉलनी, कौसर चौक, बीड शहर नवीन

36  पुरुष मथुरा निवास,माऊली नगर, बीड नवीन

56 पुरुष गुजराती कॉलनी,अवधुत कॅम्पस, बीड शहर नवीन

30 पुरुष किणारा हॉटेल जबळ बीड नवीन

 

अंबाजोगाई – २२

90 पुरुष गुरुवार पेठ,अंबाजोगाई शहर, नबीन

59 पुरुष प्रशांतनगर,अंबाजोगाई शहर  नवीन

40  पुरुष रविवार पेठ अंबाजोगाई शहर सहवासीत

10 पुरुष रविवार पेठ अंबाजोगाई शहर सहवासीत

47 पुरुष गुरुवार पेठ,अंबाजोगाई शहर, सहवासीत

30  महिला रविवार पेठ अंबाजोगाई शहर सहवासीत

32  महिला गबळीपुरा,अंबाजोगाई शहर सहवासीत

29  पुरुष गवळीपुरा,अंबाजोगाई शहर सहवासीत

36 पुरुष गवळीपुरा,अंबाजोगाई शहर सहवासीत

75 पुरुष रविवार पेठ अंबाजोगाई शहर सहवासीत

12 पुरुष रविवार पेठ अंबाजोगाई शहर सहवासीत

68  महिला रविवार पेठ अंबाजोगाई शहर सहवासीत

12 पुरुष रविवार पेठ अंबाजोगाई शहर सहवासीत

49 पुरुष  गवळीपुरा,अंबाजोगाई शहर

57  महिला गबळीपुरा,अंबाजोगाई शहर सहवासीत

29 महिला गवळीपुरा,अंबाजोगाई शहर सहवासीत

30 महिला लखेरा गल्ली,अंबाजोगाई शहर सहवासीत

28  पुरुष क्रांती नगर,अंबाजोगाई सहवासीत

37 महिला पाटील चौक,अंबाजोगाई शहर नवीन

48  पुरुष माळी नगर,अंबाजोगाई शहर नवीन

54 पुरुष प्रशञांतनगर,अंबाजोगाई शहर नबीन

59 महिला गांधी नगर,अंबाजोगाई शहर नवीन

 

परळी – २८

50  पुरुष ईस्लामपुरा बंगला,परळी शहर नवीन

29 पुरुष क्रांतीनगर,परळी शहर सहवासीत

58 पुरुष माणीकनगर,परळी शहर सहवासीत

42  महिला अंबलवाड़ी ता परळी सहवासीत

55  महिला नेहरु चौक,परळी शहर सहवासीत

30 पुरुष कृष्णानगर,परळी शहर सहवासीत

32 पुरुष माणीकनगर,परळी शहर सहवासीत

38  पुरुष चांदापुर ता.परळी सहवासीत

45 महिला हमालवाडी ता.परळी सहवासीत

40  महिला हमालवाडी ता.परळी सहवासीत

30  पुरुष हमालवाडी ता.परळी सहवासीत

16 पुरुष सावतामाळी मंदीर जवळ, परळी शहर सहवासीत

25  महिला हमालवाडी ता.परळी सहबासीत

34 पुरुष ता.परळी पत्याबाबत खात्री करणे सुरु आहे

23  महिला ता परळी पत्याबाबत खात्री करणे सुरु आहे

4 महिला हमालवाडी ता.परळी सहवासीत

26  पुरुष बिद्यानगर नवीन परळी शहर नवीन

36  महिला हमालवाडी ता.परळी सहबासीत

12 पुरुष हमालवाडी ता.परळी सहवासीत

16  महिला हमालवाडी ता.परळी सहबासीत

31  महिला सावतामंदीर, परळी शहर सहवासीत

27 पुरुष इंडस्ट्रीअल एरिया,परळी शहर नवीन

21 पुरुष देशमुख गर्ली, परळी शहर सहवासीत

5  महिला हमालवाडी ता.परळी सहबासीत

54 महिला विद्या नगर,परळी शहर नवीन

34  पुरुष विद्या नगर,परळी शहर नवीन

50 पुरुष नागापुर ता.परळी नवीन

76 पुरुष केदारेश्वर गल्ली,गावठाण, सारडगाव,ता. परळी नवीन

 

केज – २४

60  पुरुष मारुती मंदीरा जबळ, वकीलवाडी, ता.केज नवीन

30 पुरुष शाहुनगर,केज शहर सहवासीत

31 पुरुष मारुती मंदीरा जवळ, वकीलवाडी, ता.केज सहबासीत

42 | पुरुष कानडीमाळी ता.केज नवीन

27 | महिला कासारी ता.केज नवीन

76 | पुरुष समर्थ मठ, केज शहर सहबासीत

65 | महिला कानडीमाळी ता.केज सहवासीत

42 | महिला कानडीमाळी ता.केज सहवासीत

 

9 | महिला कानडीमाळी ता.केज सहवासीत

20 | पुरुष कानडीमाळी ता.केज सहबासीत

38 | पुरुष कानडीमाळी ता.केज सहबासीत

40 | पुरुष कानडीमाळी ता.केज सहवासीत

15 | महिला कानडीमाळी ता.केज सहवासीत

10 | महिला कानडीमाळी ता.केज सहवासीत

२ पुरुष कानडीमाळी ता.केज सहबासीत

28 | पुरुष रोजा मोहल्ला, केज शहर सहवासीत

28 | महिला कानडीमाळी ता.केज सहवासीत

25 | महिला रोजा मोहल्ला, केज शहर सहवासीत

38 | महिला रोजा मोहल्ला, केज शहर  सहवासीत

7 महिला कानडीमाळी ता.केज सहवासीत

5 | महिला कानडीमाळी ता.केज सहवासीत

25 | महिला रोजा मोहल्ला, केज शहर सहवासीत

42 | पुरुष धारुर रोड,केज शहर सहवासीत

75 | पुरुष फुले नगर,केज शहर सहवासीत

 

धारुर – १

60 | पुरुष कांती चौक,धारुर सहवासीत

 

 

 

 

माजलगाब – ५

55 | पुरुष चिंचगव्हाण ता.माजलगाव नवीन

52 | महिला इंदिरा नगर,माजलगाव शहर नवीन

35| पुरुष नरवडे कॉम्ल्पेक्स,माजलगाव शहर नवीन

55 | महिला बंजारा नगर,माजलगाव शहर नवीन

48 | पुरुष जुना बाजार रोड,माजलगाव शहर सहवासीत

शिरुर कासार २

42 पुरुष शिरापुर धुमाळ ता शिरुर सहवासीत

50 | पुरुष घाटशिळ पारगाव ता.शिरुर सहवासीत

आष्टी –

२६ | पुरुष आष्टी शहर नवीन

गेवराई – १०

71 | महिला गेवराई शहर नवीन

32 | पुरुष गेवराई शहर नवीन

३ पुरुष गेवराई शहर सहवासीत

5 | महिला गेवराई शहर सहवासीत

64 | महिला गेवराई शहर सहवासीत

38 | पुरुष गेवराई शहर नवीन

19 | पुरुष गेवराई शहर नवीन

55| पुरुष पोलीस स्टेशन,गेवराई नवीन

25 | पुरुष पोलीस स्टेशन,गेवराई नवीन

43 | पुरुष पोलीस स्टेशन,गेवराई नवीन

 

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close