fbpx
ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*११८ रुग्णांना डिस्चार्ज तर ११० बाधितांची अहमदनगर जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत भर*

*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३५ टक्के*

शेअर करा

 

 

अहमदनगर दि 15 ,प्रतिनिधी

Advertisement

११८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार २२४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ११० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२६७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ०९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३८, आणि अँटीजेन चाचणीत ६३ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०८, पाथर्डी ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपास खाजगी णीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १७, अकोले ०४, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०१, राहुरी ०२, संगमनेर १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ६३ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, अकोले १८, जामखेड ०१, कर्जत ०२, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण १२, पारनेर ०२, पाथर्डी ०५, राहता ०४, संगमनेर ०७, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०४, कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा:नराधम प्रियकराला देगलुर पोलिसांच्या मदतीने अटक;प्रेयसीला रस्त्यातच जिवंत जाळले

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ०९, अकोले १०, जामखेड ०४, कर्जत ०२, कोपरगाव ०३, नगर ग्रा.४१, नेवासा १०, पारनेर ०२, पाथर्डी २०, राहुरी ०१, शेवगाव ०७, श्रीगोंदा ०८, इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:५७२२४*

*उपचार सुरू असलेले रूग्ण: १२६७*

*मृत्यू:८९९*

*एकूण रूग्ण संख्या:५९३९०*

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close