ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

*बीड जिल्ह्यात 166 नवीन कोरोना बाधितांची भर ;सर्वाधिक रुग्ण माजलगाव येथील 32*

शेअर करा

 

बीड दि. 9 सप्टेंबर, प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात आज आलेल्या कोरोना अहवालात 166  रुग्ण बाधित आढळून आले असून त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण माजलगाव  येथील 32  आहेत.स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील 04 बाधितांचा,जिल्हा रुग्णालयातील 02 बधितांचा समावेश आहे.

कोरोनाचा वाढता विळखा आरोग्य केंद्र आणि कोविड केंद्रांना पडत आहे., प्राथमिक आरोग्य केंद्र कडा 01 ,अंबाजोगाई मेडिकल परिसर 04 ,जिल्हा रुग्णालय 02 यांचा समावेश आहे.

आज बीड जिल्ह्यातील 818 अहवाल प्राप्त झाले .त्यामध्ये 652 निगेटिव्ह आढळून आले आहेत.त्यामध्ये 166 बाधित आढळून आले आहेत.परळी 24 बीड 21 ,अंबाजोगाई 28 ,केज 10,माजलगाव 32, धारूर 10 ,पाटोदा 03 आष्टी 23 ,शिरूर 03 ,वडवणी 06 ,गेवराई 07  जणांचा समावेश आहे.

काय होतय या भावनेतून हे रुग्ण वाढत असताना दिसत आहेत. प्रशासन सर्व दृष्टीने काळजी घेत असताना मात्र नागरिक थांबायला तयार नसल्याचे आणि संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. त्यामुळे एकूणच रुग्णाची संख्या वाढताना दिसत आहे.

हेही वाचा:ही सरकार पुरस्कृत दहशत: श्री देवेंद्र फडणवीस

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close