आरोग्यताज्या घडामोडी

Corona breaking *अहमदनगर चा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा 14*

शेअर करा

 

नगर दि 2 एप्रिल टीम सीएमन्यूज

अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव रुग्णांचा आकडा वाढत आहे. आज  प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याचे कळवले आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण करुणा बाधित रुग्णांची संख्या 14 इतकी झाली आहे .
आज प्रशासनाला पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या मार्फत एक्कावन्न जणांचे अहवाल प्राप्त झाले. या 51 जणांच्या अहवालामध्ये सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याचे प्रशासनाने कळविले आहे .
यापूर्वी अहमदनगर मध्ये 8 रुग्ण होते त्यापैकी एकाला घरी सोडण्यात आले आहे .

2 परदेशी, दोन मुकुंदनगर तर दोन संगमनेर येथील नागरिक. परदेशी व्यक्तींपैकी एक इंडोनेशिया आणि दुसरा जिबुटी येथील.*

*बाधित व्यक्ती १७ ते ६८ वर्षे वयोगटातील या व्यक्ती.*

*जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close