fbpx
ताज्या घडामोडी

*अंभोरा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यासह आष्टी तालुक्यातील २९ जण  बाधित*

शेअर करा

 

 

बीड दि 4 नोव्हेंबर,प्रतिनिधी

Advertisement

 

अंभोरा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यासह आष्टी तालुक्यातील २९ जण  बाधित झाले आहेत. आष्टी तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या आज वाढली असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. कोरोना बाधितांची संख्या बीड जिल्ह्यात आज वाढली. आज आलेल्या अहवालात ९८   कोरोना बाधित आढळून आले आहेत.

 

बीड जिल्ह्यातील ७०९  रुग्णांचा कोरोना  अहवाल आज प्राप्त झाला. त्यामध्ये ९८  रुग्ण  कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर ६११  रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.

आष्टी तालूक्यातील पिंपरीआष्टी ३ ,  जामगाव २ , आष्टी ७   ,हातोला २, पारगाव जोगेश्वरी, आंधळेवाडी,सोलेवाडी २,वाघळूज ३  ,खरडगव्हाण ,बाळेवाडी २  चिखली ,शेरी वाहिरा,अंभोरा पोलीस स्टेशन,कारखेलअशा एकूण २९ बाधितांचा समवेश आहे.

अंबाजोगाई  ०९, आष्टी,२९  बीड १७,धारूर ०५,  गेवराई  ०४,केज ०४   ,माजलगाव ०२  परळी ०५  पाटोदा ०४   शिरूर कासार ०९    वडवणी १० असे एकूण ९८ , रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक आकडा हा आष्टी  तालुक्याचा २९  इतका आहे.आष्टी तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांनी डोके वर काढल्याचे आजच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

 

हेही वाचा:ट्रान्सफोर्मेर बदलण्याची जबाबदारी महावितरणची

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close