ताज्या घडामोडीमराठवाडा

बीड जिल्ह्यात 63 नवीन कोरोना बाधित;255 जणांची सुट्टी*

शेअर करा

 

बीड दि 27,प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात आज आलेल्या कोरोना अहवालात 63 रुग्ण बाधित आढळून आले असून त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण बीड मधील 22 आहेत.आष्टीतील 02बधितांचा समावेश आहे.आज बीड जिल्ह्यातील परळीतील संख्या घटल्याने दिलासादायक चित्र आहे.

आज बीड जिल्ह्यातील 520 अहवाल प्राप्त झाले .त्यामध्ये 457 निगेटिव्ह आढळून आले आहेत.त्यामध्ये 63 बाधित आढळून आले आहेत.परळी 04, बीड 22,अंबाजोगाई 08,केज 08 माजलगाव 08, धारूर 03 ,पाटोदा 01 आष्टी 02,शिरूर 01,वडवणी 03,गेवराई 03 जणांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यातील कोरोना कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

* हेही वाचा: *महाड ‘तारिक गार्डन’ इमारत दुर्घटनेच्या बचाव कार्यात बीडच्या ‘किशोर’ची कौतुकास्पद कामगिरी*

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या-4267
अक्टिव्ह बाधित-1624
बरे होऊन गेलेल्यांची संख्या-2533
मृत्यू:110

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close