fbpx
ताज्या घडामोडीमराठवाडा

*73 कोरोना बाधित झाले बीड जिल्ह्यात ;बीडची संख्या कमी होत नाही*

शेअर करा

बीड दि 6 नोव्हेंबर,प्रतिनिधी

Advertisement

 

बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी अधिक होत आहे. आज आलेल्या अहवालात 73    कोरोना बाधित आढळून आले आहेत.बीड तालुक्यातील संख्या सर्वाधिक आहे.

 

बीड जिल्ह्यातील 877 रुग्णांचा कोरोना  अहवाल आज प्राप्त झाला. त्यामध्ये 73  रुग्ण  कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर 804 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.

आष्टी तालूक्यातील लोखंडवाडी,वाकी, किन्ही,मंगरूळ रोड आष्टी,कडा कन्या शाळेजवळ 3 धामणगाव,अशा एकूण 8 रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा : अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद 

अंबाजोगाई  06, आष्टी,08  बीड 22 ,धारूर 04 ,  गेवराई  01 ,केज 04    ,माजलगाव 05   परळी 08   पाटोदा 04 शिरूर कासार 08  वडवणी 03 असे एकूण 73 , रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक आकडा हा बीड तालुक्याचा 22   इतका आहे.

 

 

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close