fbpx
ताज्या घडामोडी

*75 कोरोना बाधित आज बीड जिल्ह्यात;बीडची संख्या सर्वाधिक*

शेअर करा

बीड दि 14 नोव्हेंबर,प्रतिनिधी

Advertisement

75 कोरोना बाधित आज बीड जिल्ह्यात आढळून आले आहेत.दिवाळी निमित्ताने कोरोना संख्या हळूहळू वाढत आहे.कोरोना बाधितांची संख्या कमी अधिक होत आहे. आज आलेल्या अहवालात 75 कोरोना बाधित आढळून आले आहेत.बीड तालुक्यातील संख्या सर्वाधिक आहे.

 

बीड जिल्ह्यातील 510 रुग्णांचा कोरोना  अहवाल आज प्राप्त झाला. त्यामध्ये पंचाहत्तर   रुग्ण  कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर 435 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.

 

अंबाजोगाई  01, आष्टी,16  बीड 28 ,धारूर 01 ,  गेवराई  02 ,केज 08 ,माजलगाव 04 ,परळी 08   पाटोदा 01 शिरूर कासार 02  वडवणी 04 असे एकूण पंचाहत्तर  , रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक आकडा हा बीड तालुक्याचा 28   इतका आहे.

हेही वाचा :दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार काय ?

आष्टी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय आष्टी 01, टाकळी अमिया 03 मुर्शद्पूर आष्टी 05,बेलगाव 01,पिंपरीआष्टी 02,कडा 02,देसुर 01,डोंगरगण 01,

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close