fbpx
ताज्या घडामोडीमराठवाडा

*बीड जिल्ह्यात 78 कोरोना बाधित,सर्वाधिक संख्या आष्टी तालुक्यातील*

शेअर करा

बीड दि 30 ,प्रतिनिधी
आज आलेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यात 78 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत

Advertisement
. यामध्ये आष्टी तालुक्यातील संख्या 22 म्हणजे सर्वाधिक आहे. आष्टी येथील पोलीस स्टेशनच्या एका  कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

जिल्ह्यात 11 तालुक्यामध्ये ही संख्या  78 इतकी आहे. आज बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये कोरोना  पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींची संख्या पुढीलप्रमाणे अंबाजोगाई  4 आष्टी 22,बीड 14 धारूर 4,गेवराई 5,केज 7,माजलगाव 8, परळी 6, पाटोदा 3,शिरूर 3,वडवणी 2 एकूण 78 जणांचा समावेश आहे

बीड जिल्ह्यात एकूण 840 व्यक्तींची  कोरोना तपासणी करण्यात आली. अहवालामध्ये 762 अहवाल हे निगेटिव्ह आले आहे.पैकी 78 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

बीड जिल्ह्यात कोरोना पाॅझीटीव्ह रुग्णांची संख्या कमी होत असून जिल्ह्यातील तपासणीही कमी झाल्या आहेत.

आष्टी तालुक्यातील 22 बधितांमध्ये चिंचाळा 1,खुंटेफळ 1,दादेगाव 1,आष्टी टेकाडे वस्ती 5, आष्टी 1,आष्टी पोलीस स्टेशन 1,ओम हॉस्पिटल जवळ कडा 1,शेकापूर 1, डोंगरगण 1, मांडवा 1,कारखेल खुर्द 2,देसुर 1 शिराळ 1,सांगवी आष्टी 2, दौलवडगाव 1 यांचा  समावेश आहे.

हेही वाचा:बिबट्याने तीन वर्षांच्या मुलास शिरापूर मधून पळविले;नागरिक भयभीत

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close