ताज्या घडामोडी

*80 झाले बीड जिल्ह्यात कोरोना बाधित;आष्टीची संख्या वाढली*

शेअर करा

बीड दि 30 ,प्रतिनिधी
80 व्यक्ती आज बीड जिल्ह्यात कोरोना बाधित आढळून आले .त्यामध्ये सर्वाधिक संख्या ही आष्टी तालुक्यातील असून त्याखालोखाल बीड मधील आहे.

आज आलेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 80 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.यामध्ये आष्टी तालुक्यातील संख्या 26 म्हणजे सर्वाधिक आहे.

बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींची संख्या पुढीलप्रमाणे अंबाजोगाई 7,आष्टी 26, बीड 22, धारूर 01,गेवराई 03,केज 03,माजलगाव 04, परळी 04,पाटोदा 04,शिरूर 01,वडवणी 03 एकूण 80 जणांचा समावेश आहे

बीड जिल्ह्यातील एकूण 752 व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली. अहवालामध्ये 672 अहवाल हे निगेटिव्ह आले आहे.
आष्टी तालुक्यातील 26 बधितांमध्ये
शिराळ सांगवी ,आष्टी विनयक नगर ,आष्टी, सांगवी आष्टी, कापसी ,शिराळ ,वाकी 5 खरडगव्हाण ,आष्टी,आष्टी भिम नगर केरूळ ,आष्टी धोंडे वस्ती, आष्टी धोंडे वस्ती, कडा ,शिराळ ,सांगवी आष्टी, सुर्डी ,चिंचोली, चिंचोली ,पुंडी 2,जळगांव
अशा एकूण 26 व्यक्तींचा समावेश आहे.

हेही वाचा:73 कोरोना बाधित झाले बीड जिल्ह्यात ;बीडची संख्या कमी होत नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close