fbpx
ताज्या घडामोडी

*93 झाले बीड जिल्ह्यात कोरोना बाधित;बीडची संख्या आज वाढली*

शेअर करा

 

बीड दि 19 ,प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या वाढत आहे आज आलेल्या अहवालामध्ये 93 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत. .त्यामध्ये सर्वाधिक संख्या ही बीड तालुक्यातील असून त्याखालोखाल आष्टी मधील आहे.

Advertisement

आज आलेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील  बीड तालुक्यातील संख्या 42 म्हणजे सर्वाधिक आहे.

जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये ही संख्या 93 इतकी आहे. आज बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींची संख्या पुढीलप्रमाणे अंबाजोगाई 4,आष्टी 11, बीड 42, धारूर 01,गेवराई 10,केज 06,माजलगाव 05, परळी 10,पाटोदा 00,शिरूर 02,वडवणी 02 एकूण 93 जणांचा समावेश आहे

बीड जिल्ह्यातील एकूण 857 व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली. अहवालामध्ये 764 अहवाल हे निगेटिव्ह आले आहे.पैकी 93 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
आष्टी तालुक्यातील 11 बधितांमध्ये
कडा 3, बेलगाव 1,टाकळसिंग 1,पांढरी 1,मातकुळी 1,आष्टी 1,वाघळूज1 जामगाव 1,निमगाव चोभा 1
अशा एकूण 11 व्यक्तींचा समावेश आहे.

हेही वाचा:**कला व कलाकारांवर प्रेम करणारे ‘बाळासाहेब’* ….

 

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close