क्राईमताज्या घडामोडी

तहसीलदाराला वाळु पडली महागात ;ACB च्या जाळ्यात तिघे

शेअर करा

 

 

तहसीलदाराला वाळु पडली महागात ;ACB च्या जाळ्यात तिघे

बीड दि 9 डिसेंबर प्रतिनिधी

बेकायदा वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर वडवणी येथील तहसीलदारासह तलाठी, कोतवाल यांना चांगलेच महागात पडले.लाचलुचपत प्रतिबंधक टाकलेल्या सापड्यात हे तिघे अलगद सापडले.

वडवणी येथील तहसीलदार श्रीकिशन सांगळे ,तलाठी शेजाळ आणि कोतवाल बिडवे यांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 30 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.

बीडचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या टीमने ही करवाई केली.तक्रादाराने वाळू वाहतूक करणारा ट्रॅकर सोडविण्यासाठी लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली होती .तडजोडी अंती 30 हजार रुपये देण्याचे ठरले.यामध्ये हे तिघे अडकले.

हेही वाचा:भारतात एका दिवसात 5 महिन्यांनतर नव्या कोविड ग्रस्तांची संख्या नीचांकी पातळीवर

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close