fbpx
ताज्या घडामोडीराजकीय

*अभिनेत्री पायल घोष बनली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)ची महिला आघाडी उपाध्यक्षा*

शेअर करा

नवी दिल्ली दि 26

Advertisement

अभिनेत्री पायल घोष हिने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षात प्रवेश केला असून तिला  महिला आघाडी उपाध्यक्षा हे पद देण्यात आले आहे . अभिनेत्री पायल घोष आजकाल बरीच चर्चेत आहे, याच दरम्यान ती रामदास आठवले यांच्या पार्टीच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) मध्ये सामील झाली आहे. पायल बद्दल अनेक दिवसांपासून चर्चा होती की ती रामदास आठवले यांच्या पार्टीत सहभागी होणार आहेत, पण आज अखेर पायलचा पक्षात समावेश झाल्याची बातमी अधिकृतपणे मिळाली आहे.

वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, तिला महिला शाखेच्या उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. एएनआय वर पायलची काही छायाचित्रे शेअर केली गेली आहेत, ज्यात ते रामदास आठवले यांच्या नेतृत्वात पक्षाचा झेंडा हातात घेताना दिसत आहेत. या वेळी तेथे आणखी काही लोक उपस्थित आहेत.

हेही वाचा :बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या घटली 

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close