ताज्या घडामोडीमराठवाडा

*बीड जिल्ह्यात 4 बाधित रुग्णांची भर*

शेअर करा

 

बीड दि 2 जुलै टीमसीएम न्यूज
बीड जिल्ह्यातील 159 स्वब तपासणी साठी अंबेजोगाई येथील लॅब मध्ये पाठविण्यात आले होते. त्यातील 4 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 155 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल हे बीड शहरातील दोन असून आसेफ नगर येथील पुरुष वय ,अजीजपुरा येथील 37 वर्षीय पुरुष
वय 44 आहेत.दोन हे भाटुंबा ता केज येथील असून ते औरंगाबादहुन आलेले आहेत.

Advertisement
Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close