ताज्या घडामोडीमराठवाडा

*बीड जिल्ह्यात 83 बाधित रुग्णांची भर;123 रुग्णांना डिस्चार्ज*

शेअर करा

 

बीड दि 15 प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.आज प्राप्त झालेल्या अहवालात 83 रुग्ण बधित आढळून आले आहेत .त्यामध्ये आष्टी तालुक्यातील एकाच   कुटुंबातील 11 व्यक्तींचा समावेश आहे.

*बीड पोलीस दलातील श्वान रॉकी यास अखेरचा निरोप*

आज प्राप्त झालेल्या अहवालात अंबाजोगाई येथील 12,आष्टी 14,बीड 20,धारूर 07,गेवराई 01,केज 06,माजलगाव 09, परळी 07,पाटोदा 02, शिरूर 02 आणि वडवणी 03 यांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यातील 123 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला .जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 2500 इतकी झाली आहे.सध्या 1387 रुग्ण उपचार घेत असून 1089 बरे होऊन घरी गेले आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close