ताज्या घडामोडीमराठवाडा
*आष्टी तालुक्यात नवीन सहा कोरोना बाधितांची भर*
शेअर करा
आष्टी दि 12 प्रतिनिधी
आज प्राप्त झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार आष्टी तालुक्यात सहा कोरोना बाधितांची भर पडली आहे .काल आलेल्या अहवालात 5 कडा येथील आणि उर्वरित 3 धानोरा येथील बाधित होते.आजच्या अहवालात केरुळ येथील एका महिलेचा समावेश आहे.
कडा येथील सहवासीत बाधितांची संख्या वाढत आहे.
कंटेन्मेंट झोन मध्ये लावले लग्न;वधुवरांसह सहा जणाविरुध्द गुन्हा दाखल
अनेक बाधितांमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णाची संख्या अधिक असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.कड्यामध्ये नव्याने बधितांचा आकडा पोर्टल वर नसल्याने एकूण संख्या आली नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
आष्टी 06
२८ पुरुष कडा ता.आष्टी सहवासीत
२८ महिला शिराळ सहवासीत
४० पुरुष शिराळ सहवासीत
३८ पुरुष धानोरा सहवासीत
३७ पुरुष धानोरा सहवासीत
५० महिला केरुळ सहवासीत