*गुड न्यूज! मान्सून राज्यात धडकला*
*गुड न्यूज! मान्सून राज्यात धडकला*

मुंबई दि, ११ जून टीम सीएम न्यूज

राज्यात मान्सून दाखल झाला असून तो लवकरच राज्यातील विविध भागात दाखल होईल असे हवामान विभागाचे के एस होसाळीकर ट्विट करत सांगितले आहे. राज्यासाठी हो गुड न्यूज असून राज्यातील शेतकरी मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहे. आपल्या ट्विट संदेशात त्यांनी मान्सून साठी राज्यातील वातावरण अनुकूल असून, मान्सून हरनई,सोलापूर,रामगुंड  येथे येत असून पुढील ४८ तासात राज्यातील विविध भागात दाखल होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Share this story