ताज्या घडामोडी

अहमदनगर :१५४ रूग्णांना डिस्चार्ज तर ९१ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

आतापर्यंत ६८ हजार ७० रुग्ण बरे होऊन परतले घरी

शेअर करा

 

अहमदनगर दि ८ प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्यात आज १५४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९१ ने वाढ झाली.

आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ७० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.३८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ७६७ इतकी झाली आहे.(गुरुवारी)

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५५ आणि अँटीजेन चाचणीत १३ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५, अकोले ०१, जामखेड ०१, राहता ०१, संगमनेर ०३, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.(गुरुवारी)

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, कर्जत ०१, कोपरगाव ०४, नगर ग्रामीण १२, नेवासा ०२, पाथर्डी ०१, राहाता ०३, राहुरी ०४, संगमनेर ०४, शेवगाव ०२, श्रीरामपूर ०४, कंटेनमेंट बोर्ड ०१ आणि जिल्हा बाहेरील ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.(गुरुवारी)

अँटीजेन चाचणीत आज १३ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०१, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०१, पारनेर ०२, राहुरी ०१, श्रीगोंदा ०१ आणि कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.(गुरुवारी)

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ३६, अकोले ०७, जामखेड ०३, कर्जत ०९, कोपरगाव १०, नगर ग्रामीण १३, नेवासा ०९, पारनेर १५, पाथर्डी ०३, राहाता १०, राहुरी ०१, संगमनेर २४, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०७ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.(गुरुवारी)

*बरे झालेली रुग्ण संख्या:६८०७०*

*उपचार सुरू असलेले रूग्ण: ७६७*

*मृत्यू:१०६४*

*एकूण रूग्ण संख्या:६९९०१*

 

हेही वाचा :परिवर्तनवादी साहित्य संमेलनाचे स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त उद्घाटन

 

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close