fbpx
ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*अहमदनगर :२५३ रुग्णांना डिस्चार्ज तर १८१ बाधितांची रुग्णसंख्येत भर*

शेअर करा

 

अहमदनगर दि 2 नोव्हेंबर, प्रतिनिधी

Advertisement

अहमदनगर जिल्ह्यात आज २५३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १८१ ने वाढ झाली.
आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५४ हजार ४०६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.९५ टक्के इतके झाले आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४२९ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६२ आणि अँटीजेन चाचणीत ११० रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०५, नगर ग्रामीण ०३, श्रीगोंदा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज २५३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २०, अकोले ०१, जामखेड ०१, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०१, पारनेर ०४, राहाता ०९, राहुरी ०२, संगमनेर १२, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ११० जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा ०५, अकोले ०५, कर्जत १२, कोपरगाव ०७, नेवासा ०४, पारनेर ०८, पाथर्डी ०७, राहाता १०, राहुरी ०३, संगमनेर ३०, शेवगाव ०६, श्रीरामपूर १२, कॅंटोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ५३, अकोले ११, जामखेड ०९, कर्जत ०६, कोपरगाव ०४, नगर ग्रा.२६, नेवासा ०८, पारनेर १५, पाथर्डी २०, राहाता २२, राहुरी १८, संगमनेर २३, शेवगाव ०४, श्रीगोंदा १४,श्रीरामपूर १७, कॅंटोन्मेंट ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज २५३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

हेही वाचा:ट्रांसफार्मर वाहतुक व बदलण्याची जबाबदारी महावितरणची = ऊर्जामंत्री तनपुरे

*बरे झालेली रुग्ण संख्या:५४४०६*

*उपचार सुरू असलेले रूग्ण: १४२९*

*मृत्यू:८६६*

*एकूण रूग्ण संख्या:५६७०१*

 

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close