fbpx
ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*अहमदनगर:२९० रुग्णांना डिस्चार्ज तर २२१ बाधितांची रुग्णसंख्येत भर*

*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६५ टक्के*

शेअर करा

 

अहमदनगर दि 27 ,प्रतिनिधी

Advertisement

अहमदनगर जिल्ह्यात आज २९० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ९४५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २२१ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५५७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २४ आणि अँटीजेन चाचणीत १६१ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११, कर्जत ०२, नगर ग्रामीण ०४, पारनेर ०४, पाथर्डी ११ श्रीगोंदा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२, जामखेड ०२, नगर ग्रामीण ०५, राहाता ०१, राहुरी ०१, संगमनेर ०२, श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १६१ जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा १४, अकोले ०३, जामखेड १२, कर्जत १४, कोपरगाव ०८, नगर ग्रामीण ०४, नेवासा ०५, पारनेर १८, पाथर्डी ०२, राहाता ०७, राहुरी ०१, संगमनेर ३६, शेवगाव ०९, श्रीगोंदा २५, श्रीरामपूर ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ४६, अकोले २१, जामखेड १०, कर्जत १३, कोपरगाव १०, नगर ग्रा २७, नेवासा ०५, पारनेर १७, पाथर्डी ३७, राहाता १७, राहुरी ११, संगमनेर १९, शेवगाव ०७, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर १७, कॅन्टोन्मेंट ०७ आणि मिलिटरी हॉस्पिटल १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:५२९४५*

*उपचार सुरू असलेले रूग्ण: १५५७*

*मृत्यू:८४८*

*एकूण रूग्ण संख्या:५५३५०*

हेही वाचा:दसरा मेळावा प्रकरणी पंकजा मुंडे सह 50 जणांवर गुन्हा दाखल

 

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close