ताज्या घडामोडी

Ashti- *गरीब शेतकऱ्याची मुलगी बनली पी.एस.आय*

शेअर करा

धानोरा,दि 17 टीम सीएमन्यूज

Advertisement

आष्टी तालुक्यातील कुंबेफळ येथील धोंडीबा शिंदे या गरीब शेतकऱ्याची मुलगी दिपाली शिंदे हिची पी.एस.आय.पदी निवड झाली असुन तीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. दिपाली हिने जिद्द व चिकाटीच्या जोरावर लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण होत पी.एस.आय. पद मिळवीले आहे. खुंटेफळ येथील लोकमान्य विद्यालयात शिक्षण घेतलेल्या दिपालीला पोलीस खात्यात भरती होण्याची जिद्द होती. तीच्या प्रयत्नांना यश मिळाले व ती २०१४ मध्ये पोलीस खात्यात भरती झाली. अहमदनगर येथे सेवेत कार्यरत असताना तीने लोकसेवा आयोगाची पी.एस.आय.पदासाठी परिक्षा दिली व हि परिक्षा उत्तीर्ण झाली. तीच्या यशाबद्दल आष्टी तालुक्यातुन तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: