ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमनोरंजन

कोण आहे Babur and his army,कंगणाच्या घरावर हातोडा*

शेअर करा

 

मुंबई दि 9 सप्टेंबर प्रतिनिधी

कंगना रणोत आणि सरकार मधील संघर्ष थेट तिच्या घरापर्यंत पोहचला.शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कंगणाच्या (kangna) पाली हिल येथील बंगल्याचा काही भाग तोडला .त्यामुळे संतप्त झालेल्या कंगना ने (kangna)सरकारला ‘babur and his army’असे संबोधून टीका केली तर ‘my mumbai is pok now’ अशी ट्विटरवर टीका केली आहे.

हेही वाचा:पाथर्डी:16 कोरोना पॉझिटीव्ह; कुठले आहेत?

कंगना (kangna) राणोत आणि राज्य सरकार यांचा सुशांतसिंग sushantsingh
याच्या मृत्यू वरून सुरू झालेल्या वादाला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले आहे. कंगना ही मुंबई कडे येत असून लवकरच मुंबईत पोहचणार आहे.तिच्या बंगल्याच्या अतिक्रमण संदर्भात उच्च न्यायालयात कंगना (kangna) गेली असून त्याचा निर्णय दुपारी येणे अपेक्षित आहे.

कंगना (kangna)ने आज सकाळपासून ट्विटरवर व्यक्त व्ह्यायला सुरुवात आहे. तिने pakistan,babur and his army,my mumbai is pok now असे ट्विट केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close