ताज्या घडामोडीमराठवाडा आणि विदर्भ

*बीडचा कोरोनाचा आकडा कायम; आष्टी फक्त २!*

शेअर करा

 

 

बीड दि १७ ऑक्टोबर,प्रतिनिधी

 

बीड  कोरोना CORONA बाधितांचा आकडा कमी होताना दिसत  आहे. कालच्या पेक्षा हा आकडा कमी झाला आहे.आष्टी तालुक्यात फक्त २ बाधित आढळून आले आहेत. तर बीडची संख्या स्थिरावल्याचे चित्र आहे. आज दुपारी आलेल्या अहवालात ११७   कोरोना बाधित आढळून आले आहेत.

 

बीड जिल्ह्यातील ७०६  रुग्णांचा कोरोना CORONA अहवाल आज प्राप्त झाला. त्यामध्ये ११७ रुग्ण  कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर ५८९ रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.

आष्टी तालुक्यातील कर्हेवडगाव ०१ कारखेल खुर्द ०१ असे एकूण ०२ बाधित आढळून आले आहेत.

हेही वाचा :डिजीटल माध्यमातून वृत्त आणि चालू घडामोडींचे अपलोडिंग/प्रसारण करणाऱ्यांसाठी सुविधा आणि लाभ

अंबाजोगाई १६  , आष्टी ०२ बीड ४५  ,धारूर ०९ गेवराई ०७  केज ०९ ,माजलगाव ०३ परळी ०९ पाटोदा ०६  शिरूर कासार ०५ वडवणी ०६ असे एकूण ११७ रुग्ण कोरोना CORONA बाधित झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक आकडा हा बीड  तालुक्याचा आहे.ही संख्या कमी होताना दिसत नाही.

बीड जिल्ह्यात कोरोना जनजागृती मोठ्या प्रमाणावर होत असून नागरिक काळजी घेताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोनाची संख्या कमी होताना दिसत आहे. जिल्ह्यातील बीड शहरासह तालुक्यातील संख्या मात्र कायम आहे. सुरुवातीपासून वाढलेला परळी, अंबाजोगाई येथील कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे.

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: