fbpx
ताज्या घडामोडीमराठवाडा

Beed-crime-Lcb *आष्टीत अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर एलसीबीची कारवाई*

शेअर करा

आष्टी दि.27 फेब्रुवारी । टीम सीएमन्यूज

Advertisement

 

 

आष्टी पोलीस ठाणे हृददीत गस्त करत असताना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला तालुक्यातील केरुळ रोड आणि खडकत येथे दोन ट्रैक्टर वाळूची चोरटी वाहतूक करताना आढळून आले .
संबंधित ट्रॅक्टर चालकांकडे वाळू भरण्याबाबतचा शासकीय परवाना न आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली ट्रॅक्टर चालक व त्यांच्या ताब्यात वाळूची चोरटी वाहतुक करताना मनोज विलास कवडे वय 27 वर्ष याच्या ताब्यातील स्वराज 744 कंपनीचा ट्रक्टर क्रमांक MH 23AS 1523 व नंबर नसलेल्या टरॉलोनध्ये अंदाजे एक ब्रास वाळू, काकासाहेब आण्णासाहेब निबाळकर, बय 48 बर्ष त्यांच्या ताब्यात आयशर कंपनांचा ट्रैक्टर क्रमांक MH 16 AM 479 व नंबर नसलेल्या ट्रॉलींमध्ये अंदाजे एक ब्रास वाळू.यांच्यावर कारवाई करून हे आष्टी पोलिसांची ताब्यात देण्यात आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार,अपर पोलीस अधीक्षक, विजय कवाड़े बींड, भारत राऊत, पोलीस निरोक्षक स्थागृशा बोड यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक आनंद कांगुणे यांनी पवार,कदम,काळे आणि गर्जे यांनी केली .

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close