कृषीवार्ताताज्या घडामोडी
देशव्यापी भारत बंदला कड्यात प्रतिसाद ,दुकाने ठेवली बंद
शेअर करा
देशव्यापी भारत बंदला कड्यात प्रतिसाद ,दुकाने ठेवली बंद
कडा दि 8 डिसेंबर प्रतिनिधी
आजच्या देशव्यापी भारत बंद ला बीड जिल्ह्यात चांगला पाठिंबा मिळाला असून सकाळपासून रस्त्यावरची वाहने कमी झाले आहेत.
कडा येथे नगर रोड वर वाहनांची वर्दळ कमी झालेली दिसून आली.तसेच बसस्थानक ते पेट्रोल पंप दरम्यान दुकाने बंद होती .अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने बंद होती.नागरिकही टोळक्या टोळक्या ने दिसत होती.
हेही वाचा:भारत बंद मध्ये शेतकरी संघटना सहभागी नाही -अनिल घनवट*
One Comment