fbpx
आरोग्यताज्या घडामोडी

Corona *कोरोना बाधित, मुंबई आणि उल्हासनगर कोरोना बाधित, राज्यातील आकडा 47*

शेअर करा

 

मुंबई , दि 19 मार्च, टीम सीएमन्यूज

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे .मुंबईत आणि भिवंडीत एका रुग्णाची भर पडली आहे .आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या 47 झाली आहे. मुंबईतील एक 22 वर्षीय महिला रुग्ण युके मधून प्रवास करून आली आहे तर उल्हासनगर येथील आज एक 49 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळून आली आहे .तिने दुबई येथे प्रवास करून आल्याचे पुढे आले आहे .

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close