आरोग्यताज्या घडामोडी

Corona *ब्रेकिंग न्यूज :नगरमध्ये आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह*

शेअर करा

 

अहमदनगर दि 29 मार्च टीम सीएमन्यूज

आज एका कोरोना रुग्णाला घरी सोडण्याचा आंनद नगरच्या प्रशासनाला थोडा वेळ टिकला. त्यानंतर अवघ्या काही वेळात दुसरे दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत .
दोघेही परदेशी नागरिक असून एक व्यक्ती फ्रान्स तर दुसरा आयव्हरी कोस्टचा आहे
त्यांच्याशी संबंधित 09 व्यक्तींनाही घेतले ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे स्त्राव चाचणीसाठी पाठवले पुण्याला पाठविण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा प्रशासनाकडून शोध सुरू आहे .नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा,स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या असे आवाहन जिल्हा प्रशासनाचे जिल्हावासियाना आवाहन आहे .

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close