आरोग्यताज्या घडामोडी

Corona breaking *राज्यात आणखी 4 नवीन कोरोना बाधित रुग्णाची भर संख्या 116 वर*

शेअर करा

 

मुंबई, दि. २५ मार्च ,टीम सीएमन्यूज

राज्यात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून ही राज्यासाठी धोक्याची घंटा बनू पहात आहे .राज्यात 116 बाधित रुग्णांची नोंद झाली आहे . आज सांगली येथील 5 आणि मुंबईतील 4 रुग्णाची भर पडली आहे .
मुंबई येथील रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close