आरोग्यताज्या घडामोडी
Corona breaking *राज्यात कोरोना बधितांनी केली शंभरी पार आणखी 4 नवीन रुग्णाची भर संख्या 101*
शेअर करा
मुंबई, दि. २४ मार्च ,टीम सीएमन्यूज
राज्यात करोना बाधित रुग्णांची संख्या शंभरी पार झाली असून ही राज्यासाठी धोक्याची घंटा बनू पहात आहे .राज्यात 101 बाधित रुग्णांची नोंद झाली आहे .कालपर्यंत हा आकडा 97 इतका होता त्यामध्ये आणखी 4 रुग्णाची भर पडली असून पुण्यातील 3 आणि सातारा येथील एकाचा समावेश आहे.