ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*बीड जिल्ह्यात कोरोनाचा दणका;9 बाधित रुग्ण*

शेअर करा

 

बीड दि 20 जून , टीम सीएम न्यूज

गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना गायब झाल्याचे चित्र पुढे येत असताना अचानक नऊ कोरोना बाधित आज आढळून आले आहेत .यामधील 7 व्याक्ती हे बीड शहरातील आहेत .
शहरातील झमझम कॉलनी येथील 2 व्यक्ती त्यामध्ये २१ वर्षे पुरूष व २२ वर्षे महिला यांचा समावेश आहे .शहेनशहा नगर बीड येथील २६ वर्षे महिला,बशिरगंज, बीड येथील ४० वर्षे पुरूष, ३४ वर्षे स्त्री, १० वर्षे मुलगा, ७ वर्षे मुलगा एकाच भागातील आहेत. असे एकूण 7 व्यक्तींचा समावेश आहे.धारूर तालुक्यातील चिंचपूर येथे औरंगाबाद येथून आलेले ३१ वर्षे महिला आणि ८ वर्षे मुलगा बाधित आढळून आले आहेत .
आज ७७ स्वॅब अंबेजोगाई येथे टेस्टिंग साठी पाठविण्यात आले होते त्यापैकी ६८ अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close