fbpx
आरोग्यताज्या घडामोडी

Corona fight *श्रीगोंद्यात मोकाट फिरणाऱ्यांना चोप सह उठाबशा*

शेअर करा

 

श्रीगोंदा दि 23 मार्च टीम सीएमन्यूज

कोरोना विषाणूच्या संसर्ग रोखण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात आपत्ती निवारण कायदा लागू झाला,त्यावर कलम 144 लागू करण्यात आले पण नागरिक घरात राहायला तयार नाही ,त्यावर उपाय म्हणून आज श्रीगोंदा येथे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी चोप दिला तर युवकांना तहसीलदार महेंद्र माळी यांनी भर रस्त्यात उठाबशा काढायला भाग पाडले यामुळे बाहेर विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांना चाप बसला आहे.
नागरीकांनी बाहेर पडू नये असे आवाहन तहसीलदार महेंद्र माळी यांनी केलं आहे .

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close