fbpx
ताज्या घडामोडी

*बीड जिल्ह्याचा कोरोना आला १००च्या आत;निगेटिव्ह अहवाल वाढताहेत!*

शेअर करा

 

बीड दि २१ ऑक्टोबर,प्रतिनिधी

Advertisement

बीड जिल्ह्यातील कोरोना CORONA बाधितांचा आकडा कमी होताना दिसत आहे. दररोज ही संख्या १०० च्या आत येत असून राज्यातील कोरोना कमी होत असताना बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे.निगेटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण वाढत आहे. कालच्या पेक्षा हा आकडा २ ने वाढला आहे. आज आलेल्या अहवालात ८७ कोरोना बाधित आढळून आले आहेत.

 

बीड जिल्ह्यातील १४१३ रुग्णांचा कोरोना CORONA अहवाल आज प्राप्त झाला. त्यामध्ये ८७  रुग्ण  कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर १३२६  रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.

आष्टी ४,कडा०१ चोभा निमगाव ०१,ब्रम्ह्गाव०२ वाहिरा ०१, मातकुळी ०१ शंकरनगर दादेगाव ०१ असे एकूण ११  कोरोना बाधित आढळून आले आहेत.

अंबाजोगाई  ०६   , आष्टी ११  बीड २०  ,धारूर ०२ गेवराई ११  केज ०५  ,माजलगाव ०२ परळी ०२ पाटोदा ०९  शिरूर कासार १७  वडवणी ०२  असे एकूण ८७  रुग्ण कोरोना CORONA बाधित झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक आकडा हा बीड  तालुक्याचा २६ इतका आहे.ही संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

हेही वाचा:ट्रेव्हल बसचा अपघात: बस पुलावरून खाली कोसळली 

जिल्ह्यातील निगेटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण वाढले असून ही सकारात्मक बाब म्हणावी लागेल.

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close