ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*#Corona upadate नगरमधील दुसरा रुग्ण घरी*

शेअर करा

 

नगर दि 4 एप्रिल ,टीम सीएमन्यूज

अहमदनगर शहरातील दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याला आज घरी सोडण्यात आले . हा रुग्ण घरी सोडतांना
प्रशासनाच्या , महापालिका आणि इव्हनजलीन बूथ हॉस्पिटलच्या स्टाफ ने टाळ्या वाजवून आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .यावेळी रुग्णाने आपल्याला दिलेल्या सेवेबद्दल प्रशासन आणि बूथ हॉस्पिटलचे आभार मानले .15 दिवसांपूर्वी दाखल झालेल्या या रुग्णाला नगरमधील बूथ हॉस्पिटलमध्ये तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते .त्यानंतर त्याच्या सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याला आज घरी सोडण्यात आले
आता बूथ हॉस्पिटलमध्ये 15 रुग्णावर उपचार सुरू आहेत .

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: