fbpx
ताज्या घडामोडीमराठवाडा

*बीड जिल्ह्यात कोरोना बधितांचा संख्या घटली@69*

शेअर करा

 

बीड दि 26 ,प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस कमी होत आहे

Advertisement
.आज जिल्ह्यात एकूण 69 पाॅझीटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण बीड मधील आहेत.

आज करून पॉझिटिव्ह चा आकडा कमी झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये ही संख्या 69 इतकी आहे. आज बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींची संख्या पुढीलप्रमाणे अंबाजोगाई 2 आष्टी 11बीड 31 धारूर 3 गेवराई 4 केज 2 माजलगाव 7 परळी 2 पाटोदा 3 शिरूर 2 वडवणी 2 एकूण 69 यांचा समावेश आहे

बीड जिल्ह्यातील एकूण 818 व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली. अहवालामध्ये तर 749 अहवाल हे निगेटिव्ह आले आहे.

बीड जिल्ह्यातील कोरोना पाॅझीटीव्ह रुग्णांची संख्या कमी होत असून जिल्ह्यातील तपासणीही कमी झाल्या आहेत.

आष्टी तालुक्यातील आष्टी 4,सोलेवाडी 1,पारगाव जोगेश्वरी 2,शिरापूर 1,खुंटेफळ 2 आणि आंधळेवाडी 1 अशा 11 बधितांचा समावेश आहे.
हेही वाचा:पिकअप आणि ट्रकच्या समोरासमोर धडकेत दोघे गंभीर जखमी

 

 

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close