आरोग्यताज्या घडामोडी

*Corona virus upadate* *corona virus अहमदनगर मध्ये आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह,राज्यातील आकडा 48*

शेअर करा

 

अहमदनगर दि 19 मार्च, टीम सीएमन्यूज

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे .आज अहमदनगर मध्ये आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यातील एक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते .त्यानंतर हा दुसरा रुग्ण आढळून आला आहे.हा रुग्ण दुबई हुन प्रवास करून आला आहे. यापूर्वी काल मुंबईत आणि भिवंडीत एका रुग्णाची वाढ झाली .हाआतापर्यंत एकूण रुग्णसंख्या 48 झाली आहे. मुंबईतील एक 22 वर्षीय महिला रुग्ण युके मधून प्रवास करून आली आहे तर उल्हासनगर येथील आज एक 49 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळून आली आहे .तिने दुबई येथे प्रवास करून आल्याचे पुढे आले आहे .

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: