ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*दिवसभरात २५, नवे रुग्ण वाढले,दहांची बूथ हॉस्पिटलमधून पाठवणी*

शेअर करा

 

अहमदनगर दि 28 जून टीमसीएम न्यूज

अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात नवीन 25 कोरोना बाधितांची भर पडली तर १० रुग्णांनी आज कोरोनावर मात केली. त्यांना बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला.

सकाळी १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सायंकाळी आलेल्या अहवालात आणखी १३ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले .या बधितांमध्ये नगर शहरातील १२ तर भिंगार येथील एकाचा समावेश आहे.
अहमदनगर जिल्ह्यात सध्या अॕक्टिव रुग्णांची संख्या १२५ झाली असून अहमदनगर जिल्ह्यातील एकूण नोंद झालेली रुग्ण संख्या ४२२ इतकी झाली आहे.आतापर्यंत मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या १४ इतकी आहे.
कोरोनातून आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २८३ इतकी झाली आहे.

हेही वाचा: अहमदनगर जिल्ह्यातील १० रुग्णांची कोरोनावर मात तर आणखी १२ नवे रुग्ण वाढले

सायंकाळी पॉझिटिव्ह आलेल्या बधितांमध्ये
नगर शहरातील तोफखाना भागातील ५,
ढवण वस्ती येथील १,पाईपलाईन, पद्मा नगर येथील १,आडते बाजार येथील ५ आणि भिंगार येथील एकाचा समावेश आहे.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close