क्राईमताज्या घडामोडी

डीवायएसपी च्या लग्नाचाच चोरटयांनी गाठला मुहुर्त !

शेअर करा

डीवायएसपीच्या लग्नाचाच चोरटयांनी गाठला मुहुर्त !

पाटोदा दि 4 जानेवारी,प्रतिनिधी

डीवायएसपी आणि कुस्तीपटू राहुल आवारे यांचा विवाह काल दि 3 जानेवारी रोजी पुण्यात पार पडला पण त्यांच्या मालकीचे दुकान फोडून लग्नाचा मुहूर्त साधला आहे.

पाटोदा येथील डीवायएसपी पदावर कार्यरत असलेले पै राहुल आवारे यांचे पाटोदा येथे
आर. के . मार्ट नावाचे दुकान आहे.या दुकानाचे दोन दिवसांपूर्वी उदघाटन करण्यात आले होते.त्यानंतर 3 जानेवारी रोजी त्यांचा पुण्यात लग्न समारंभाचा कार्यक्रम होता.नेमक्या या दिवसाचे औचित्य साधून चोरट्यांनी त्यांचे दुकान फोडले.सध्या या ठिकाणी पाटोदा पोलीस पंचनामा करत असून याबाबत अद्याप कुठलीही फिर्याद दाखल झाली नाही.पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
हेही वाचा:आज ७५ रूग्णांना डिस्चार्ज तर ८८ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close